60 + Sad Marathi Status | Sad love Image in Marathi

By | April 8, 2020

जर आपणास कोणी प्रेमात धोका दिला असेल व तुम्ही दु: खी असाल तर Sad Marathi Status च्या सहाय्याने तुम्हीही आपल्या भावना शेअर करू शकता.  आपल्या दु: खी मनाच्या भावना breakup status marathi, sad msg marathi, sad shayari marathi च्या सहाय्याने व्यक्त करा. 5000+ पेक्षा अधिक सैड स्टेटस ( sad love image marathi, Sad Marathi status ) मराठी चा संग्रह फक्त आपल्यासाठी. आपल्या दु: खी मनाच्या भावना Sad Status Marathi च्या सहाय्याने शेअर करा Whatsapp, Facebook & Instagram वर.

Sad Marathi Status

एक गोष्ट अजूनही मला समजली नाही..
दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने.

रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.

तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले.

जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.

ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती.

सगळ्यांनसाठी मी आहे.
पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही.

होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव.

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली

जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही

गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *