Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा | 2020

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा | 2020

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा, Happy Birthday Status In Marathi, Wishing Happy Birthday in MarathiHappy Birthday Wishes In MarathiHappy Birthday Wish Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपणासाठी अत्यंत उत्कृष्ट नवनवीन आणि उत्तम दर्जाचे मराठी व्हाट्सअप स्टेटस आणि बऱ्याच गोष्टींचा संग्रह केला आहे. आशा करतो तो तुम्हाला आवडेल, आम्ही आपणास व्हाट्सअप मेसेज चाही आम्ही आपणासाठी व्हाट्सअप मेसेजेसचाही संग्रह केला आहे. ज्याने आपण खूप सोप्या पद्धतीने तो आपल्या मित्रांबरोबर शेअर करू शकतात. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा

 तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन. तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन, तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन. तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  

 चंद्र चांदण्या घेऊन आला आहे, पक्षी गाणी गात आहेत. फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत कारण आज तुझा वाढदिवस आहे. 

 हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवारमी तुला शुभेच्छा देत आहे एक हजारहॅपी बर्थडे  

सजू दे अशीच आनंदाची मैफीलप्रत्येक क्षण असाच असावा सुखदवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

राहेन तुझ्या मनात मी कायमआपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कमजीवनात येवा अनेक आनंद आणि गम पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम

  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा | 2020


मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा अगदी सरळ आणि लगेच दिल्या तर त्यात काय मजा. वाढदिवसाच्या निमित्ताने थोडी मस्ती तो बनती है. पाहा वाढदिवसाच्या फनी/मजेदार शुभेच्छा. 

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवलीतुला एक चांगला आणि हुशार मित्र  मला नाही मिळाला म्हणून काय झालंतुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे

Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे wish तर morning लाही करतात

ना आकाशातून पडला आहेस ना वरून टपकला आहेस कुठे मिळतात असे मित्र जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले असतील. हॅपी बर्थडे बडी

 तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

ज्यांचा बर्थडे उद्या आहे किंवा आज आहे किंवा उद्या असेल किंवा होऊन गेला असेल त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे

तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे

 तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय, तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम. 

 देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो

50 व्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा 50th birthday wishes in marathiआयुष्याची 50 वर्ष गाठणं काही सोपं नाही. एवढ्या वर्षांच्या अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या व्यक्तीला शुभेच्छा देणं आवश्यकचं. यासाठी खास शुभेच्छा. 

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही. वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात. बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आहे खास कारण आज आहे तुमचा 50 वा वाढदिवस. तुम्हाला मिळो उदंड आयुष्य हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी. हॅपी बर्थडेआयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा. 50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता 100 वी ही नक्की गाठा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छादोस्तीची किंमत नाही..आपल्या मैत्रीची कोणी तुलना करेल एवढी हिंमत नाही माझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छाआपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा | 2020(Happy Birthday Status In Marathi)
  • birthday-surprise-twist

आजकाल प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास वॉट्सअप, सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यात येतात. त्यासाठी खास स्टेटस. 

 दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा

आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये आणि खूप खूप मोठा वाढदिवसाच्या उशिराने का होईना खूप खूप शुभेच्छा 

सूर्य घेऊन आला प्रकाशचिमण्यांनी गायलं गाणंफुलांनी हसून सांगितलंशुभेच्छा तुझा जन्मदिवस आलाहॅपी बर्थडे

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीतजसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावाएकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजची तारीख शतदा यावीईश्वर चरणी हिच मागणीसुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवामनोमनी साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीवेत शरदम् शतम्आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज अशी इच्छा आहे की, तू घराबाहेर पडावंस आणि संपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा हॅपी बर्थडे

वाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही, त्यामुळे काल जमलं नाहीतरी आजही तो आनंद कायम आहे तुझ्या वाढदिवसाचा. हॅपी बर्थडे

 दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास….वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा पण उशिराने (Belated Happy Birthday Wishes) काहीवेळा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला उशीर होतो पण त्यावर उपाय म्हणून पुढील संदेश नक्कीच फायद्याचा ठरेल.

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेटपन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट

 कधी कधी असंही होतं,फार महत्वाचं म्हणून जपलेलं,ऐनवेळी विसरून जातं..तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,विश्वास आहे कि,हे तू समजून घेशील..वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

 वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7 माझा आवडता दिवस म्हणजे तूझा वाढदिवस हॅपी बर्थडे

लेट झाला तरी काय झालं आपल्या भावाचा बर्थडे म्हटल्यावर नाद झालाच पाहिजे हॅपी बर्थडे भावा 

तसा प्रत्येकालाच वाढदिवसाला आपण मेसेज करतो पण काहींचा वाढदिवस आपल्यासाठी खास असतो. तो मिस झाला तरी महत्त्वाचा असतोच. बिलेटेड हॅपी बर्थडे


 मोठा झालीस तू आज हे अगदी खरं..पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का!मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत,प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलूत्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची!खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद, सदैव तुझ्या पाठीशी आहेत! वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असोमाझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतोतुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवोमाझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलचमाझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्यातुझी ओळख फक्त सुखाशी व्हावीमाझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावाहॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला.


वाचा - आपल्या प्रियकरासाठी भेटवस्तू

भावाकडून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister From Brother)प्रत्येक नात्याची एक खासियत आहे. असंच एक नात म्हणजे भावाबहिणीचं नातं. कितीही भांडण होवो, कितीही मतभेद होवोत भावाचं बहिणीवरील आणि बहिणीचं भावावरील कधीच कमी होत नाही.

मी खूप भाग्यवान आहे,मला बहीण मिळाली,माझ्या मनातील भावना समजणारी,मला एक सोबती मिळाली,प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीसवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 


सर्वात वेगळी आहे माझी बहीणसगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीणकोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे ताई 


वारंवार येवो हा दिवसहेच म्हणतंय माझं मनतूम जियो हजारो साल हीच माझी इच्छा आहे आज दीदी 


हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप. 

ताईला छोट्या बहिणीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Elder Sister)भावाबहीणीच्या नात्याहून कित्येक पटीने जास्त माया असते ती बहिणींच्या नात्यात. एकाच गोष्टीवरून मला हवी मला हवी म्हणून सतत भांडणाऱ्या पण थोडंही लांब गेल्यावर एकमेंकींच्या आठवणीने हळहळणाऱ्या असतात त्या बहिणी.

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात..कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस..माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस..माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात..अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस..मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो..तूच आम्हाला धीर देतेस…तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे छोटी.  


सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला, हॅपी बर्धडे बहना

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारीहॅपी बर्थडे क्युट सिस्टर 

प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते. पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण. खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे. 

मैत्रिणींकडून वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा (Birthday Wishes For Friend) birthday 6

प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा तरी अशी मैत्रीण असतेच जिच्या खाण्याच्या सवयीमुळे ती ग्रुपमध्ये फेमस असते. अशा मैत्रीणीच्या नावे पुढील मजेदार शुभेच्छा.

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो!वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

 प्रेमाच्या या नात्यालाविश्वासाने जपून ठेवतो आहेवाढदिवस तुझा असला तरीआज मी पोटभर जेवतो आहेहॅपी बर्थडे

जल्लोश आहे गावाचा,कारण वाढदिवस आहे,माझ्या मैत्रीणीचा!!!वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. हॅपी बर्थडे

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 

पत्नीकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Husband)आपले आईबाबा आणि भावंडानंतर आपलं सर्वस्व स्त्री ही तिच्या नवऱ्याला देऊ करते. जगाच्या रीतीप्रमाणे माहेराहून सासरला येते. आपल्या पतीच्या घराला आणि कुटुंबाला आपलंस करते. अश्याच एका जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीने पतीसाठी दिलेल्या शुभेच्छा…

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,रुसले कधी तर जवळ घेतले मला,रडवले कधी तर कधी हसवले,केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 


आयुष्यातील खास शुभेच्छा घे, वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे. तुला स्वीट हॅपी बर्थडे 

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,तुला Success मिळो Without any Fearप्रत्येक क्षण जग Without any Tear,Enjoy your day my Dear,हॅपी बर्थडे 

या  Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा, आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY

नवऱ्याकडून बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Brithday Wishes For Wife)तोही तिच्या प्रेमाला पूरक वागायचा, तिला वेळोवेळी नव्या घरात सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतच असतो. आपल्या सहचारिणीसाठी आपला प्रत्येक क्षण देण्याचा तोही प्रयत्न करत असतो. प्रत्येक नवऱ्यासाठी आपल्या बायकोचा वाढदिवस म्हणजे एक सणच असतो नाही का? कारण नवरा जर बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याची काही खेैर नसते. तिचं आपल्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान आहे, अशीच काहीशी कबुली देणारा पुढील संदेश…

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.नाहीच असं नाही पण तुझ्यायेण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…आता आणखी काही नको,हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !बस्स ! आणखी काही नको… काहीच !वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

 पऱ्यांसारखी सुंदर आहेस तूतुला मिळवून मी झालो धन्यप्रत्येक जन्मी तूच मला मिळोवीहीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी 

 तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांबप्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे 


हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतातपण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत. 

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईनसमजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

  • वहिनीसाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Vahini In Marathi) 
लग्न झाल्यावर प्रत्येक स्त्रीला अनेक नवी नाती आणि नव्या भूमिका पार पाडाव्या लागतात. पण ती सहजरित्या सारी नाती सांभाळते आणि अगदी दुधातील साखरेप्रमाणे त्या नव्या कुटुंबात विरघळून जाते. अश्याच आपल्या वहिनीचं कौतुक सांगणाऱ्या ह्या पुढील शुभेच्छा.

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा

 उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस, एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले, नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..आज आला आहे एक खास दिवस, माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…! खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…

 एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी. 

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा | 2020

वाढदिवसाच्या दिवशी काही व्यक्तींनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अगदी ह्रदयाला भिडतात आणि कायम आठवणीत राहतात.

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतातअसं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरुम्हणताही विसरता येत नाहीत.हा वाढदिवस म्हणजे त्या अनंतक्षणातला असाच एक क्षण.हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पणआमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षणएक"सण" होऊ दे हीच सदिच्छा..!

 स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेनमोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेनगिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे


देव करो तुला Enjoyment ने भरपूर आणि Smile ने आजचा दिवस  Celebrate कर आणि भरपूर Surprises मिळो,HAPPY BIRTHDAY

 तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday 

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे.

गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Girlfriendप्रियकरासाठी त्याच्या प्रेयसीचा दिवस खास असतो. तो छान साजरा व्हावा म्हणून तो हरतऱ्हेने प्रयत्न करतो आणि हा दिवस तिच्यासाठी अविस्मरणीय हाच त्याचा हेतू असतो. 

माझी अशी प्रार्थना आहे की, तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो. जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे. सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा. सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ, पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळआजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सखे.चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा... असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख, दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस. 

“आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!

happy birthday marathi
happy birthday message in marathi image
दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.

funny birthday wishes in marathi
marathi birthday wishes image
 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Birthday wishes marathi
Birthday प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस असतो आणि प्रत्येकजण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतात. अशा या महत्वाच्या दिवशी तुम्हाला birthday wishes marathi  तुमच्या मित्रांना किंवा जिवलगांना पाठवायच्या असतील तर या happy birthday message in marathi पोस्ट मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा मिळतील.

happy birthday image marathi
 आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

birthday wish in marathi
funny birthday wishes in marathi image
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! 

happy birthday wishes marathi
birthday wishes in marathi image
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!
marathi birthday wishes
happy birthday wishes marathi image
नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!  
happy birthday sms in marathi
birthday wishes in marathi image
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!
Birthday wishes in marathi
birthday wishes for husband in marathi
वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.. भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
happy birthday quotes in marathi
birthday wish in marathi image
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! 

happy birthday message in marathi
happy birthday in marathi image
 तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

happy birthday in marathi.
happy birthday sms in marathi image
सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!  
birthday images in marathi
birthday wishes for best friend in marathi image

  • कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

birthday status in marathi
thanks for birthday wishes in marathi image
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
birthday message in marathi
tapori birthday wish in marathi image
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..
birthday sms in marathi
birthday status in marathi
आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…
funny birthday wishes in marathi for friend
birthday images in marathi
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!  
tapori birthday wish in marathi
birthday wishes for brother in marathi
कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..

  • birthday quotes in marathi
  • birthday wishes in marathi for brother image

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !


  • happy birthday marathi image
  • birthday sms in marathi image

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

  • happy birthday wishes in marathi facebook
  • birthday quotes in marathi image

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

  • happy birthday marathi shubhechha
  • funny birthday wishes in marathi for best friend

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

  • happy birthday marathi sms
  • birthday wishes for wife in marathi image

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

  • happy birthday images in marathi
  • birthday wishes for sister in marathi 

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!  

  • happy birthday msg in marathi
  • birthday message in marathi 

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!  

  • birthday wishes in marathi for friend 

Post a Comment

0 Comments