Instagram Marathi Status | instagram marathi status fb | instagram marathi status 143आता www.Shayaripe.com वर मराठी मध्ये Whatsapp status,Attitude status Marathi for boys, girl Attitude status in Marathi, whatsapp status Marathi,fb attitude status,Motivational quotes in Marathi आणि असे बरेच काही Marathi status तुम्ही आमच्या वेबसाईट वर पाहू शकता.
Instagram Marathi Status
आई बोलते #बाळा आता body बनव #पण #आततिला कस सांगू की तिची सुन तीच्या बाळाच्या ह्याच #Look वर फिदा आहे …
माझ्या #चुका मला सांगा…
लोकांजवळ सांगून #उपयोग नाही…
कारण सुधारायचे मला आहे #लोकांना नाही… 🙂
कोन बोलतो कि मी #Status चोरतो,
चोरीचा #Maal खुलेआम वापरायला पन दम लागतो..
माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….
#jeans वाली भले ही sexy दीसुदे ……
पण #खर प्रेम तर_dresswali ….सोबतच. होत…
आज कालच्या पोरी पण #Samsungच्या ##Mobileसारख्या झाल्या आहेत गोष्टी-गोष्टी वर #HaNg होतात…
ति मला म्हणाली कि , तु माज्या भावा पासून लाम्ब रहा तो खुप खतरनाक आहे …… तिला काय माहिती …कि , तिचाच भाउ आपल्याला विचारतो कि , तुला #Facebook वर तुला येवढे #Likes कसकाय येतात ……
?GF बोलली की फोटोच? इतका कडक आहे तर स्टेटस ची काय गरज आहे..??
??#अपना तो #एक ही #उसूल
जो #उड्यामारतोय #त्याला नाय #उचलायचं ,ज्याचा
#जीवावरउड्या #मारतोय,
त्यालाच #उचलायचं…….??
!! शेवटी ॔ हिच आपली ओळख !!
मुली ¤बोलतात हा कुणालाच Line¤ नाय देत किती AttiTude आहे याला पण त्यांना काय माहित या Rohit ला पोरिंचा नाद नाय फक्त स्टेटस चा नाद आहे,,,,
#Camera
फक्त #Photo #बनवतो
#Image
माणसाला #स्वतः #तयार #करावी_लागते ..!!!!!
लोक का जळतात? ??ह्याचा विचार ?मी करत नाही? …लोक? आजुन कसे जळतिल? ह्याचा विचार करतो मी ?.
काही #मुली मला नेहमी म्हणतात :
#तुला मुलींमध्ये बिल्कुलपण #intrest नाही का?
मी पण बोलतो :: ज्याला #स्वतःच्या जिवनात. #intrest नाही त्याला #मुलींमध्ये काय #intrest. असणार ??
वयाने तसा मी #छोटाच आहे पण #सलाम
तिचा #बाप पण ठोकतो…
माझी #बरोबरी नको करूस #मित्रा..
माझ्या #Statusची #वाट तर
तुझी #Item पण बघत असते.
मि अजुनहि #सिंगल आहे,
कोनाला #PROPOSE करायचे असेल तर करुन
घ्या…!!
आहे तोपर्यंत असाच #गोड राहणार………
. पणजर #डोक्यात शिरला कोणतर
कुणाच्याच #बापाला नाही आवरणार…
विरोधक भेटला तर अडचन नाही पण.. खेटलाच तर रेटलाच म्हणून समजा…
आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर आला नाहीतर #तेल लावत गेला.
# हवा करून मोठ व्हायच असत… तर कधीच झालो असतो…पण आम्हाला लोकांच्या मनात राहून मोठ व्हायचय.#
लोकांची ईच्छा असते की सरकारी नोकर
व्हायचं___
पण आपली ईच्छा आहे की सरकार
व्हायचं__
instagram marathi status fbinstagram marathi status 143instagram marathi status for best friendsinstagram marathi status girlinstagram marathi attitude statusinstagram marathi status attitude girl
सांगा रे तिला # _apli # _XGF पेक्षा# _Next_GF भारी असते……!!
आजकाल आपले Status खुपच.फेमस झालेत राव पोर..रोज शाळेत फळ्यावर सुविचार म्हणूनटाकतात…
???? मी कुणालातरी ?? पटावं म्हणून Sтαтυѕ लिहितो.?? ??कुणीतरी ?? पटावी म्हणून नाही..!???
बॅाडी तर कधीच बनवली ? असती पण अजून कुणी ? भेटलीच नाही जिम ? ला जा बोलनारी .
मला like करणारे असतील किंवा नसतील पण ✌जण माझ्यावर खर प्रेम करतात , एक म्हणजे माझी आई आणि दूसरी म्हणजे……… मी का सांगू ???
स्टेटसची कमी नाय रे माझ्याकडं .. फक्तजिच्यासाठी स्टेटस टाकतोयतिचीच कमी आहे…
तुम्ही #मदत ज्याला केली तो एकवेळ तुम्हाला *THANK YOU* म्हणायला विसरेल,पण तुम्ही कधी काही #वाईट केले तर तोच तुम्हाला #शिव्या द्यायला #विसरणार नाही…
#Logic_ला #koni hi #nahi_मानत, #सर्वाला #Magic_पाहीजे… #म्हणुन तर #Scientist #पेक्षा #बाबा_लोकं #famous झालेत
फक्त #timepassकरणारी #नको..जर #ठेच_मला लागलीतर #त्रास_तिला होइल अशी पाहिजे..
आयुष्यात एकही #_पोरगी पटली नाहीपण..दर्दभरे #_गाणी ऐकल्यावरउगाच अस वाटत की १०-१२ #_सोडून_गेल्या..
?डोक्यात बसाल असे वागू नका. ह्दयात? भरपूर जागा आहे..?
0 Comments