Top 50 + Marathi Whatsapp Status On Life latest Trending Status प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आपली जागा घेणार व्हाट्सएप आणि सकाळी उठल्या उठल्या त्याला चेक करण्याची लागलेली सवय प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेलं व्हाट्सअप दूरवरच्या मित्रांशी व्हिडीओ कॉल किंवा त्यांच्याशी चर्चा किंवा संवाद साधण्याचे एक
marathi whatsapp status on life in one line
Top 50 + Marathi Whatsapp Status On Life latest Trending Status
उत्तम सोशल मीडिया ऍप समाज माध्यमांमुळे लोकांमध्ये जागरूकता पसरविण्याचे काम तर होतेच पण याच व्हाट्सअप मुळे लोकांमध्ये अफवांचा बाजार सुद्धा पसरतो त्यामुळे सतर्क राहावे. याच व्हाट्सअप वर आपण आज काही Whatsapp Status पाहणार आहोत, जे आपण Whatsapp Status ठेवण्याकरिता वापरू शकतो, तर चला पाहूया काही Whatsapp Status.![]() |
Marathi Whatsapp Status On Life |
marathi whatsapp status on life in one line
नात ही झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते.
वेळ खूप जखमा देतात म्हणून घड्याळात फुल नाही काटे असतात.
उशिरा बोलली जाणारी सत्य कधीकधी खोटे बोलण्यासारखे असतात.
Touch फोन च्या जमान्यात माझे आपले लोक Touch मध्ये राहत नाहीत, हीच गोष्ट मनाला Touch करते.
आयुष्य एक उत्सव आहे तो रोज साजरा करा.
सिंगल राहणं हे कारल्यासारखं कडू असत पण आरोग्यासाठी चांगल असतं.
जिवंत आहोत तोपर्यंत कदर करा राव एकमेकांची एकदा गेल्यावर ना स्टेटस दिसेल ना ऑनलाइन दिसू,फक्त प्रोफाईल वर दिसू.
मला शून्य व्हायला आवडेल भलेही माझे किंमत नसेल पण ज्याच्या सोबत जोडलो जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल.
किनारा नाही मिळाला तरी चालेल पण दुसऱ्यांना बुडवून पोहणे मला येत नाही.
लोक Time पास करण्यासाठी बोलत असतात आणि आपण त्यांना आपलं समजून घेतो.
मी माझ्या आयुष्यातुन कोणाला दूर नाही करत ज्यांचं मन भरत ते आपोआप निघून जातात.
तेवढंच बोला जेवढं ऐकू शकता, कारण लोकांनाही तोंड आहे.sad whatsapp status on life in marathi
तुझ्या अबोलाच कारण माझ्यावरील राग आहे, मग मीही अबोलाच राहतो तसे राहणे मला भाग आहे.
कधी कधी अपमान सहन केल्यामुळे कमीपणा येत नाही, उलट आपलं सामर्थ्य वाढतं.
मोठेपणा दाखवून काही नाही भेटत हो मैत्री कमवायला माणुसकी लागते.
दिवा नाही वात बदलते, रात्र नाही मित्रा! स्वप्न बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशिबाच माहित नाही, वेळ नकीच बदलते.
प्रेम सर्वांवर, मात्र श्रद्धा फक्त गणपती रायावर.
असेल औकात तर भेट चौकात.
आयुष्यात नेहमी आनंदी राहा, 👲👲कारण जीवन तुमच आहे… 👲कुणाच्या बापाच्या मालकीचे नाही…
माझी आईच माझी गुरु…
भाऊ दारू कितीही महाग प्या, पण घरचे तर हेच म्हणणार की, आला मु# पिऊन…
कुछ पाने के लिए कुछ खोना नही बल्कि कुछ करना पडता है दोस्त….
काल आई म्हणत होती….marathi whatsapp status about life
तुझ ते Facebook..Whatsup….
बंद कर बाळू …
मला फार काळजी वाटते…….
कालपासून तीन पोरींनी विचारलय..
“कस काय आत्या. ..
बराय का????”
0 Comments